Archive

Browse our published reporting by date and region.

International

इराकने जेव्हा कुवैतवर ताबा मिळवला आणि 'वेगळा' देश म्हणूनच घोषणा केली, त्यानंतर काय घडलं? - BBC News मराठी

2 ऑगस्ट 1990…इराकने आपला शेजारी देश कुवेतवर अचानक आक्रमण केलं. इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसैन यांनी कुवेतवर हल्ल्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्शियन आखाताच्या प्रदेशात गंभीर संकट निर्माण झाले. याच घटनेने दुसऱ्या आखाती युद्धाची पार्श्वभूमी तयार केली.

BBC News
Read more